पिंपरी-चिंचवड

अपघात प्रतिक्रिया

CD

वायुगळती झाल्यामुळे टँकर काढण्यास विलंब लागला आहे. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने टँकर काढण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी
---

वायुगळती रोखण्यासाठी विविध संस्थांचे समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. प्रोपेलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून अत्यंत काळजी घ्यावी लागते. गॅस हस्तांतराचे काम सुरू आहे, बुधवारी रात्रीच सर्व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- आंचल दलाल, पोलिस अधीक्षक, रायगड
---

अपघाताची माहिती मिळताच ३२ जणांचे पथक रात्री साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
- सारंग कुर्वे, सहाय्यक कमान्डट, एनडीआरएफ
---
मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहने तातडीने पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वळवली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, रायगड
-----

‘आयआरबी’कडून नकार
‘आयआरबी’चे मुख्य सरव्यवस्थापक कर्नल जोसवा यांनी या घटनेबद्दल आणि उपाययोजनांवर बोलण्यास नकार दिला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

Karnataka CM Rotation Issue : कर्नाटकच्या राजकारणात होणार मोठा गेम? '...तर वेगळा निर्णय घेऊ!' डी. के. शिवकुमार यांचा हायकमांडला थेट इशारा; सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT