पिंपरी-चिंचवड

हरिनाम सप्ताहाची सांगता

CD

पिंपरी, ता.१६ ः दापोडी येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, प्रवचन आणि कीर्तनांनी परिसर दुमदुमून गेला. बाळासाहेब काकडे महाराज यांनी काल्याच्या कीर्तनात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले.
शिव शंभो महादेव प्रतिष्ठानच्यावतीने उत्सवाचे संयोजन करण्यात आले. नगरसेवक संजय उर्फ नाना काटे यांच्या हस्ते बाळासाहेब काकडे महाराज यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकला उपाय, संदीप नरसिंगे, धनराज ढोरे, भगवान ढोरे, रणजित रणशिंगे, श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, गुरुकृपा भजनी मंडळ खडकी,आदींनी भजन सेवा केली. विश्वनाथ मोरे महाराज यांनी व्यासपीठ नेतृत्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Latest Marathi News Live Update : सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृतीत अचानक बिघाड

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT