पिंपरी-चिंचवड

पीएमपी बसखाली सापडून देहूत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. ५ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती जखमी झाले. देहूतील बीजसोहळा करुन पती सोबत दुचाकीवरून घरी जात असतानाच विठ्ठलवाडी येथील रिंगरोड येथे गुरुवारी (दि.५) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
भागीरथी विभुते (वय ६७, रा. पाटीलनगर, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती त्र्यंबक विभुते हे जखमी झाले आहेत. भागीरथी विभुते या देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त दर्शन घेऊन पतीसोबत दुचाकीवरून घरी जात होत्या. गाथा मंदिराकडून काळोखे चौकाकडे जाणाऱ्या बायपास रिंगरोडने जाताना त्यांच्या दुचाकीला पीएमपी बसची मागून धडक बसली. या अपघातात भागीरथी बसच्या चाकाखाली सापडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

Sharad Pawar: मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री… शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास; उमेदवारीनंतर भावनिक पोस्ट लिहिली

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

SCROLL FOR NEXT