पिंपरी-चिंचवड

पिंपरीत नेहरूनगरातील तरुणाची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. २७ : तरुणाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे शुक्रवारी (ता. २७) दुपारी घडली.
संदीप राघुजी नलावडे (वय ३४, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. नलावडे हे सकाळी घरी असताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले. काही वेळाने त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा एल्गार! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी?

नवऱ्यासोबत नाही सासूसोबत पत्रिका जुळवून बघा... 'कप बशी' मध्ये दिसणार पूजा- निर्मिती सावंत यांची धम्माल, टीझर प्रदर्शित

झिंगाट नंतर महाराष्ट्राला थिरकवायला आलंय तर्राट ! तुंबाडची मंजुळा सिनेमाचं नवं गाणं अल्पावधीत VIRAL

OpenAI वर डेटा चोरीचा गंभीर आरोप! कोर्टात खटला दाखल; ChatGPT ने Google-Meta ला दिला तुमचा डेटा? जाणून घ्या

Pimpri News: हा ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात! बिश्नोई गँगकडून पिंपरीत गोळीबार; FB पोस्टमधून व्यावसायिकाला धमकी

SCROLL FOR NEXT