पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- कलाश्री संगीत महोत्सव : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ, सांगवी यांच्या वतीने आयोजन : कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन, वादन : सायं. ४.३० वा., स्थळ - नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळे गुरव.

क्रुसाच्या कविता : ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप (सी.एल.पी.एफ.) पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजन : सायं. ५. ३० वा., स्थळ - आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी.

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)

नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेल जवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.०० वा.

जीवन आशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयसमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायं. ७.०० वा.

एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वॉर्ड -८ पोलिस लाइन शेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८, वेळ- सायं. ७. ३०. वा.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT