पिंपरी-चिंचवड

कोट

CD

मेट्रोची कामे पूर्ण झाली असून पहिला टप्पा मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाला आहे. मेट्रो सुरक्षा आयुक्तांनी सुचवलेल्या त्रुटी देखील दूर केल्या आहेत. मेट्रो सेवा सुरू होण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. पीएमआरडीए आयुक्तांच्या सूचनेनुसार आढावा देखील घेण्यात आला आहे. लवकरच पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू होईल.
- रीनाज पठाण, मुख्य अभियंता, ‘पीएमआरडीए’


मेट्रो सेवा लवकर सुरू व्हावी जेणेकरून आयटीची मोठी कोंडी दूर होईल. जुलैमध्ये ही सेवा सुरू होण्याची आशा होती. ही सेवा सुरू झाल्याने वाहतूक कोंडीबरोबर अनेक समस्या दूर होतील.
- प्रदीप आचार्य, आयटी अभियंता


सर्व त्रुटी दूर
मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी मेट्रो सुरक्षा आयुक्तांनी सुचवलेल्या सर्व त्रुटी या दूर केल्या असल्याचा दावा पीएमआरडीए प्रशासनाने केला आहे. तसेच, मेट्रो स्थानकाचा परिसर, त्याचप्रमाणे त्याला संलग्न सार्वजनिक वाहतूक सेवा देखील जलद गतीने मिळाव्या यासाठी ‘पीएमआरडीए’कडून स्वतंत्र सल्लागार कंपनी देखील नियुक्त करण्यात आली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT