पिंपरी-चिंचवड

न्यू सिटी प्राइड शाळेमध्ये डॉ. कलाम यांना अभिवादन

CD

पिंपळे सौदागर, ता. १७ ः क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला. तसेच संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, निशा पवार, भावना देवरे, प्रज्ञा शिरोडकर, गीतांजली दुबे, हेमा सिंग आदी उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध पुस्तकांचे वाचन घेण्यात आले. यावेळी शाळेच्या दर्शनी भागात वाचन प्रेरणा दिनाचे भित्तिपत्रक लावण्यात आले होते. मुलांना वाचन कट्टा, पुस्तकपेढी, पुस्तक वाचन संकल्प, पुस्तकाचे प्रदर्शन या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच मराठी, इंग्रजी, हिंदीमध्ये ऊर्मिला ठोंबरे, प्रज्ञा शिरोडकर, रेणू राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. डिंपल काळे यांनी सूत्रसंचालन केले. दिव्य सराफ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? विश लिस्टवर म्हणाले...

IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

भाजप आमदाराच्या PAच्या पत्नीला पराभवाचा धक्का, निकालानंतर स्ट्रीट लाइट उतरवले; बिल भरायला दिला नकार

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT