पिंपरी-चिंचवड

मूत्रविकार टाळण्यासाठी संतुलित आहार हवा

CD

पिंपळे सौदागर, ता. ३ ः ‘‘वाढत्या वयातील मूत्रविकार टाळण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे, संतुलित आहार ठेवणे तसेच निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे’’, असा सल्ला सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. मयूर नारखेडे यांनी दिला.
पिंपळे सौदागर येथील ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘ज्येष्ठांमधील मूत्रविकार’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नगरसेविका डॉ.कुंदा भिसे, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रारंभी रविंद्र संदानशिवे, सुभाष विधाते, सुहास पाटोळे, नीता गुप्ता, रेखा येळंमकर यांनी हिंदी, मराठी गाणी सादर केली. भामिनी महाले, निर्मला कासार आणि शोभा राजगुरे यांनी सूत्रसंचालन केले; तर उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप चौगुले, अनिलकुमार शाह, विवेकानंद लिगाडे, रमेश चांडगे, अशोक कलाल, विमल मोंढेकर या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT