पिंपरी-चिंचवड

सांगवी विकास मंचातर्फे कार्यक्रम

CD

पिंपळे गुरव, ता. २३ ः सांगवी विकास मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आंबेडकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मांडत संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी पोवाड्यांद्वारे कार्यक्रमात रंगत आणत नेत्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश तावरे, शक्तीगुप्त गायकवाड, साहेबराव सोनवणे, भाऊसाहेब जाधव, मुरलीधर दळवी, कृष्णकांत गिरगुणे आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीप फाकटकर यांनी प्रास्ताविक केले. महेश भागवत यांनी आयोजन केले. कृष्णकांत गिरगुणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT