पिंपरी-चिंचवड

सिंबॉयोसिस युनिव्हर्सिटीचा किवळेत आज दीक्षांत समारंभ किवळेत आज दीक्षांत समारंभ

CD

पिंपरी, ता. ८ः सिंबॉयोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळेतर्फे गुरुवारी (ता. ९) सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन केले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. सिंबॉयोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार, फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी खत्री, सिंबॉयोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार, आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ७२२ विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका आणि विद्यापीठातर्फे घेण्यात येणारे विविध कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. ‘तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यास ’ कुलपती सुवर्णपदक देऊन गौरवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विधवा महिलांना या दीक्षांत समारंभात कौशल्य प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

SCROLL FOR NEXT