पिंपरी-चिंचवड

निगडीतील पुलाखालील अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास

CD

मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये, बीआरटी बस स्टॉपच्या पाठीमागील हातगाडी धारक व टपरीधारकांना जागा देण्यात आली आहे. मधुकर पवळे पुतळा शेजारी वीस ते पंचवीस टपरीधारकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी होत असून नागरिकांसाठी फुटपाथ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ‘अ’ क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमण कारवाई करण्यात येत नाही. तर, दुसरीकडे टपरीधारकांना निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तरीही टपरीधारक त्या ठिकाणी जात नसून मधुकर पवळे पुतळा येथील फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला दिवसेंदिवस आमंत्रण मिळत आहे.
- सचिन काळभोर, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT