पिंपरी-चिंचवड

‘वायसीएम मधील एक्‍सरे मशीन सुरू करा’

CD

पिंपरी, ता. १३ : महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सुरू केले आहे. परंतु यातील एक्‍सरे मशिन मागील महिन्यापासून बंद आहे. मशिन त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी आपचे प्रशासकीय प्रमुख यल्लापा वाळदोर यांनी केली आहे.
वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले आहे. एक्‍सरे मशिन बंद असल्याने रुग्णांचे व नातेवाइकांचे हाल होत आहेत. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील अद्ययावत एक्‍सरे मशिन त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी केली आहे. वाबळे यांनी लवकरात लवकर मशिन दुरुस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले असल्याचे वालदोर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT