पिंपरी-चिंचवड

वृक्षवल्ली आम्हा सोयरे...

CD

वृक्षवल्ली आम्हा सोयरे...
निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासस्थान जागेवर महापालिकेच्या उद्यान विभागाचा ‘रानजाई महोत्सव’ सुरू आहे. या महोत्‍सवात विविध रंगी फुले, फळे, भाज्या, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन भरवले आहे. बागांचे नमुने देखील लावले आहेत. त्यामुळे येथे रंग फुलांचा आणि गंध सृजनाचा पाहायला मिळतो आहे. वृक्षारोपण, परसातील बाग, शोभिवंत कुंड्या, कलात्मक मांडणी, गुलाब पुष्प, हंगामी फुले, भाज्यांचा संग्रह, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांचा समावेश आहे. टायर आणि लाकडी ओंडक्याचा वापर करून विविध आशयाची कलात्मक शिल्प तयार केली आहेत. भर उन्हात आल्हाददायक वातावरण अनुभवास मिळत आहे. हे प्रदर्शन १२ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

PNE23T29924
PNE23T29921
PNE23T29923
PNE23T29920
E23T29915
PNE23T29914
PNE23T29913
3T29912
23T29911
PNE23T29910
E23T29909
PNE23T29906
23T29905
23T29904

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT