पिंपरी-चिंचवड

मांसाने भरलेला टेंपो उर्सेजवळ पकडला

CD

सोमाटणे, ता. २३ ः विना परवाना मांसाने भरलेला टेंपो मुंबईकडे नेत असताना शिरगाव पोलिसांनी उर्से टोलनाका येथे सापळा लावून पकडला असून, एकाला अटक केली आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेबूब शामसुद्दीन मेदर्गीकर(वय ४५, रा. वळसंग, ता. अक्कलकोट) हा आपल्या टेंपोत म्हैसवर्गीय जनावरांचे पाच टन मांस घेऊन तो पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. बुधावारी सायंकाळी पाचच्या सुमारास उर्से टोलनाका येथे सापळा लावून, टेंपो पकडला. तपासणी केली असता, त्यात पाच टन जनावरांचे मांस भरलेले होते.
------------------------------------------------------------------------------------------.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT