पिंपरी-चिंचवड

निगडीतील अनाथाश्रमात नवचैतन्य संस्थेतर्फे उपक्रम

CD

पिंपरी, ता. २७ : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्यावतीने अनाथाश्रमात महावीर की नवकारसी हा उपक्रम राबविण्यात आला. हा २३ वा उपक्रम निगडी भक्तीशक्ती या ठिकाणी झाला. या उपक्रमात संस्थेच्या अध्यक्षा अनिता नहार, साधना सवाने व उषा मुळे सहभागी झाल्या होत्या. निराधार व दिव्यागांना अन्नदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. संजय कटारिया, कविता भळगट यांचे यासाठी सहकार्य लाभले. श्रीखंड, चपाती व केळीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT