पिंपरी-चिंचवड

द्रुतगती मार्गावरील जाहिरातफलकांचा धोका

CD

सोमाटणे, ता. ६ ः द्रुतगती मार्गालगतचे जाहिरातफलक वाऱ्यामुळे कोसळून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्तेविकास महामंडळाने धोकादायक फलक हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील किवळे येथील जाहिरात फलकामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर रस्तेविकास महामंडळाने तातडीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत आपल्या हद्दीत असलेले जाहिरातफलक हटविले. त्यामुळे भविष्यात जाहिरातफलक कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका काहीसा कमी झाला, परंतु तो संपला नाही. याचे कारण द्रुतगती मार्गालगतच्या खासगी जमिनीवर संबंधित जमीन मालकांनी रस्त्यालगत अजस्त्र जाहिरातफलक उभारले आहेत. हे जाहिरातफलक संबंधित जमीन मालकांच्या मालकी हद्दीत असल्याने त्यावर कोणी कारवाई करायची हा प्रश्न आहे. परिणामी सध्या द्रुतगती मार्गालगत अनेक धोकादायक जाहिरात फलक आहेत. वादळी वाऱ्यामुळे ते रस्त्यावर कोसळण्यीची भीती असल्याने हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

PNE23T47580

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT