पिंपरी-चिंचवड

पिंपरी महात्मा फुले यांना अभिवादन

CD

पिंपरी, ता. २८ ः ‘‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक, उत्तम लेखक, तत्त्वज्ञ आणि स्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य महान आहे, असे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामधील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जगताप यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक मारुती भापकर, कैलास कदम, मुख्य अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता सुनील दांगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नरेंद्र बनसोडे, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT