पिंपरी-चिंचवड

घनकचरा प्रक्रिया प्रदर्शनाचे उद्‍घाटन

CD

पिंपरी, ता. २० ः कचऱ्यापासून खत निर्मिती, ई- वेस्ट व कचऱ्याचा पुनर्वापर याविषयी माहिती प्रदर्शन महापालिकेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित केले आहे. त्याचे उद्‍घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रविवारी (ता. २२) समारोप होईल. जेईनम फुड ॲंड वेस्ट प्रोजेक्ट, विनटेक स्क्वेअर, इनरिच टेक, ग्रीनेरीया रिन्युएबल टेक्नॉलॉजीस, कन्सेप्ट बायोटेक, सिरीअस इन्व्हायरोन्स एलएलपी, देव बायोफयुअल आदी सुमारे दोनशेपेक्षा अधिक कंपन्यांचे स्टॉल आहेत. त्यांचे प्रात्यक्षिकही बघायला मिळणार आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT