पिंपरी-चिंचवड

पालिकेकडून बांधत असलेल्या स्वच्छतागृहाचे काम अर्धवट

CD

पिंपरी, ता. ११ ः विद्यानगर येथील समाजमंदिराचे काम गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. रंगकाम, वीजजोड, खिडक्या व दरवाजांची डागडुजी देखील रखडलेली आहे, अशी तक्रार शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) विद्यानगर शाखेचे प्रमुख विठ्ठल कळसे यांनी केली आहे. या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. या भागात नवी दिशा या उपक्रमार्तगत बांधलेल्या स्वच्छतागृहाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या स्वच्छतागृहाची मैलावाहिनी देखील नादुरुस्त असल्याने मैलापाणी तुंबत आहे. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून हे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT