पिंपरी-चिंचवड

शहरात आज भव्य पुस्तक प्रदर्शन

CD

पिंपरी, ता.३ ः भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त, पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (ता.४) प्रथमच भव्य पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० ते ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
चिंचवड येथील बर्ड व्हॅली जवळ नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. नोव्हेल शिक्षण संस्था, कलारंग कला संस्था, पिंपरी-चिंचवड ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तर राज्य साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड, अखिल भारतीय साहित्य परिषद, भारतीय विचार साधना, कामगार साहित्य परिषद, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आदींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT