पिंपरी-चिंचवड

‘वायसीएम रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा’

CD

पिंपरी, ता. २९ ः महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) अनागोंदी कारभार सुरू आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून नागरिक त्रस्त आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वायसीएममध्ये तातडिक विभागात शिकाऊ डॉक्टर काम पाहत आहेत. सिनिअर डॉक्टर दुसऱ्या मजल्यावर बसून असतात. त्यांनी रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवली आहे. अतिदक्षता विभागात ट्रेनिंग नसलेल्या डॉक्टरांना पाठवले जाते. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांकडे काणाडोळा करतात. जुन्या डॉक्टरांकडे अन्य विभागांचे पदभार असल्याने रुग्णसेवेच्या धोरणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रुग्णांसाठी लागणारी उपकरणेही बंद आहेत. काही एक्स-रे मशिन बंद आहेत. रुग्णांना काही डॉक्टरांच्या संबंधातील खासगी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT