पिंपरी-चिंचवड

‘तळेगाव- चाकण महामार्गावरील खड्डा बुजवा’

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ८ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सेवा‌धाम वाचनालया जवळील खड्ड्यात गटाराचे सा़ंडपाणी साचले आहे. सांडपाणी रस्त्याच्या समपातळीत आल्याने अपघाताची शक्यता टाळता येत नाही. हा धोकादायक खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बुजविण्यात यावा अशी मागणी होत आहे. खड्याच्या भोवती गवत वाढले आहे, शेवाळ, कचरा पडला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते महाविद्यालयातील, प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पादचारी येथून ये-जा करीत असल्याने या धोकादायक खड्ड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
PNE23T53964

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT