पिंपरी-चिंचवड

मोशीतील नागरिकांकडून विविध समस्यांचे गाऱ्हाणे

CD

पिंपरी, ता. ११ ः रस्ते खराब आहेत, पुरेसे पाणी नाही, कचऱ्याची समस्या गंभीर आहे. सांडपाणी व खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्प असूनही कर सवलत मिळाली नाही, अशा विविध समस्या मोशी-चिखली परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी मांडल्या. समस्या सोडविण्याची मागणी केली.
चिखली-मोशीतील कोलोसस ग्रीन सिटी संदर्भातील सेवासुविधा, रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोसस ग्रीन सिटी रस्त्याचे थांबलेले काम, कचरा, असुरक्षितता, साफसफाई, पाणीपुरवठा, लाच मागणे आदी प्रश्न महापालिका क क्षेत्रीय कार्यालयात आयोजित बैठकीत नागरिकांनी मांडले. त्यावर अधिकारी म्हणाले की, मिळकतकर सवलत लागू केली जाईल. ग्रीन मार्शल पथक नियुक्त केले जाईल. पदपथांची निर्मिती, वृक्ष लागवड, ओपन जिम, ओपन प्लॉटला बाजूने पत्रा लावला जाईल. पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनीला सोसायटीसाठी वेगळा मीटर लावला जाईल. पाणी सोडण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकाराची माहिती घेऊन कारवाई केली जाईल. रस्त्यांवरील खड्डे भरले जातील, नव्या व जुन्या रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT