पिंपरी-चिंचवड

भोसरीतील आखाडपार्टीसाठी पैसा आला कोठून ः वरपे

CD

पिंपरी, ता. ११ : आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाख ३७ हजार लोकांना ८ हजार किलो मटण, ८ हजार किलो चिकनचे जेवण देऊन, पाच कोटींची आखाड पार्टी साजरी केली. यातून भाजपने नव्या संस्कृतीचा पायंडा पाडला आहे. अशा पार्ट्यांसाठी इतका मोठा पैसा येतो कुठून ? की जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे.
वरपे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की एवढा मोठा खर्च कशाच्या माध्यमातून केला जातो. एक आमदार एक लाख ३७ हजार लोकांना कसे काय जेवण घालू शकतो? त्यांना ते कसे काय परवडते ? एवढा पैसा आला कुठून ? साध्या साध्या व्यवहारांची चौकशी करणारी इडी एवढ्या मोठ्या जेवणावळीची चौकशी करणार आहे का ? की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT