पिंपरी-चिंचवड

नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा

CD

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने विनाशुल्क श्रावणी काव्यस्पर्धा आयोजित केली आहे. विषयाचे बंधन नाही, किमान बारा व कमाल वीस ओळींपर्यंत कविता असावी. ‘श्रावणी काव्यस्पर्धेसाठी’ असा उल्लेख करून कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा. राजकीय, सामाजिक, धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणारी कविता नसावी. लेखन व सादरीकरणाचे गुण एकत्रित करून विजेत्यांची निवड करण्यात येईल. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून विजेत्यांना सन्मानित केले जाईल. १० ऑगस्टपर्यंत फक्त व्हॉट्सॲपवर टाइप केलेल्या कविता ७५८८३२८४६९ किंवा ८८८८४३४३३१ या क्रमांकावर पाठवाव्यात.

राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा
नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ‘श्रावण’ व ‘निसर्ग’ या विषयावर कवींनी दोन कविता पाठवाव्यात. ही स्पर्धा नि:शुल्क आहे. निवडलेल्या कविता व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी श्रावणी काव्य मैफल होईल. कवींनी ३० ऑगस्टपर्यंत आपला पत्ता, मोबाईल क्रमांक व पिनकोडसह प्रा. राजेंद्र सोनवणे, साई सदन, ए/3 महालक्ष्मी हाईट्स, भोसरी, पुणे-३९ या क्रमांकावर पाठवाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

SCROLL FOR NEXT