पिंपरी-चिंचवड

पोलिसांची गाडी बंद पडल्याने बसमधील प्रवाशांचा खोळंबा पोलिसांचे वाहन बीआरटीत पडले बंद, पीएमपी प्रवाशांचे हाल

CD

वाकड, ता. २७ : थेरगावमध्ये आज सकाळी ‘बीआरटी’त पोलिसांची गाडी बंद पडल्याने पीएमपीच्या तीन- चार बसगाड्या अडकून पडल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांचा पाऊणतास खोळंबा झाला. ही घटना सोळा नंबर बस थांब्यावर घडली.
ऐन घाईच्या आणि गडबडीच्या वेळी हा प्रकार घडल्याने सुमारे दीडशे ते दोनशे जणांना मोठी डोकेदुखी ठरली. काही प्रवाशांनी बंदिस्त असलेल्या बीआरटी मार्गातील बॅरिकेड्सवरून उड्या मारून मुख्य रस्ता गाठण्याचा निर्णय घेतला. खासगीसह अन्य वाहने पकडली. मात्र, महिला, अपंग व ज्येष्ठ प्रवाशांना ही कसरत शक्य नव्हती. त्यानंतर काही बसचालक, वाहक, प्रवासी व यांच्या मदतीने पोलिसांचे वाहन बाजूला करण्यात आले. हे वाहन कोणत्या पोलिस ठाण्याचे अथवा विभागाचे होते, हे कळू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

SCROLL FOR NEXT