पिंपरी-चिंचवड

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त चिंचवडमध्ये शिधा संकलन

CD

पिंपरी, ता. ३१ ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि सामाजिक समरसता मंच यांच्यातर्फे साठे जयंती महोत्सवातील भोजन व्यवस्थेसाठी लागणारा शिधा संकलित करण्यात आला. समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते तो महोत्सव समितीकडे सुपुर्द केला. समिती अध्यक्ष अण्णा कसबे, माजी अध्यक्ष मनोज तोरडमल, समरसता गतिविधी जिल्हा सहसंयोजक नरेंद्र पेंडसे, समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अमोल देशपांडे, महेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. शिधा संकलनासाठी तानाजी साठे, अतुल आडे यांच्यासह समिती व मंचाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आसराम कसबे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT