पिंपरी-चिंचवड

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पिंपरीतील दोन हजार लाभार्थी

CD

पिंपरी, ता. ३१ ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे एक हजार २८८ सदनिकांचा प्रकल्प उभारला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ३१) ऑनलाइन होणार आहे. यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलिस कवायत मैदानावर होईल. तिथे बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात घरांची चावी दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व लाभार्थींना सपत्निक निमंत्रित केले असून, त्यांची संख्या दोन हजारांवर आहे. त्यांच्या प्रवासासाठी महापालिकेने पीएमपीच्या ३८ बसगाड्यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT