पिंपरी-चिंचवड

शिक्षण-प्रशिक्षणातील संधीतून व्यक्तिमत्त्व विकास साधावा

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १८ : कौशल्य विकासाच्या संक्रमणकाळात विद्यार्थ्यांनी स्वयंक्षमता ओळखून शिक्षण-प्रशिक्षणातील संधीतून व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रयत्न करावा. यशाकडे नेणारा तो मार्ग आहे, असे आवाहन सनदी लेखापाल प्रीतम माहुरे यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए, बीसीए विभागातर्फे सोमवारी (ता. १४) आयोजित कार्यशाळेत लाइफ लेसन्स’ विषयावर ते बोलत होते. संस्था अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संजय साने, प्राचार्य डॉ. एस. के. मलघे आदी उपस्थित होते.
विद्यार्थीदशेतील जगणे आणि मिळणाऱ्या अनुभवांचा फायदा आयुष्याच्या उभारणीसाठी करून घेण्याबाबत माहुरे यांनी मार्गदर्शन केले. उद्‍घाटन सत्रात काकडे म्हणाले, की अनुभवांना डोळसपणे सामोरे गेल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे. विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्नेहल मसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. योगिता दहिभाते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत मोठा ट्वीस्ट, अमोल कोल्हे आणि मधुराणीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'दोघेही हुबेहूब...'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT