पिंपरी-चिंचवड

संत निरंकारी शिबिरात ३८३ जणांचे रक्तदान

CD

काळेवाडी, ता. २७ ः संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर काळेवाडी येथील संत निरंकारी सत्संग भवनात झाले. त्यात ३८३ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून रुग्णालय आणि संत निरंकारी रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनचे सेवादार व अनुयायी यांनी योगदान दिले. आभार गिरधारीलाल मतनानी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

Unseasonal Rain: अवकाळीने पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना अश्रू अनावर; सोनई-लोहगाव रस्त्यावरील झाडे पडली, कांदा भिजला!

SCROLL FOR NEXT