पिंपरी-चिंचवड

माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त उपक्रम

CD

पिंपरी, ता. ३१ ः निगडी येथील राजरत्न बुद्ध विहारात भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी-चिंचवड कमिटीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रजनीकांत क्षीरसागर, ‘भीमशक्ती’चे नेते गौतम गायकवाड, लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, निगडी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र निंबाळकर, पंचशील भजनी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राजरत्न बुद्ध विहाराचे संस्थापक शिवशरण हिप्परगीकर, अशोक संगोळकर, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड संघटक विशाल केंगार, भीमशक्ती निगडी शाखा अध्यक्ष रवि अल्लापुर, धीरजकुमार मगी, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, निगडी मधील ज्येष्ट कार्यकर्ते रामचंद्र गायकवाड, मरीआप्पा भंडारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT