पिंपरी-चिंचवड

‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा’

CD

पिंपरी, ता. १ ः शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, लहान बालके यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. भोसरीत एका लहान बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अनेक वेळा ही भटकी कुत्री रस्त्यावर फिरतात. रात्री कुत्री अंगावर आल्याने दुचाकीस्वार गाडी जोरात पळवितात आणि अपघात होतात. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेका देण्यात येतो. महापालिका त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT