तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १६ : येथील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्यपदी नीलेश संपत गराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मावळ तालुका आरोग्य अधिकारी व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी यांच्या स्वाक्षरीने नेमणूक पत्र देण्यात आले. गराडे हे मावळातील वन्यजीव रक्षण समितीचे सदस्य असून मावळ परिसरात घडणाऱ्या विविध अपघाती घटनांमध्ये रेस्क्यूची कामे करण्यासाठी सतत तत्पर असतात.
PNE23T49680
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.