पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम
- श्री दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सव : सांगवीतील ब्रह्मलीन प.पू. बालयोगी नंदकुमार महाराज संस्थापित श्रीदत्त आश्रमाच्यावतीने आयोजन : आरती ः सायंकाळी ५. ०० वाजता, शास्त्रीय गायन ः सादरकर्ते शिवानंद स्वामी : सायंकाळी ६. ३० वाजता, शास्त्रीय गायन ः सादरकर्ते यशस्विनी सरपोतदार : रात्री ८. ०० वाजता, स्थळ ः श्री दत्त आश्रम, प.पू. बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतू जवळ, ममता नगर सांगवी.
- श्री दत्त जयंती सोहळा : चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : रुद्राभिषेक व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण प्रारंभ ः सकाळी ७. ०० वाजता, भजन ः दुपारी २. ०० ते सायंकाळी ५. ०० पर्यंत, नित्याची आरती व उपासना ः सायंकाळी ५. ३० वाजता, प्रवचन ः सायंकाळी ६. ३० वाजता, स्थळ ः श्री दत्त सेवा मंडळ ः श्रीधरनगर, चिंचवड.
---------------------
- श्री दत्त जयंती सोहळा : चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : भजन - दुपारी ३. ०० वाजता, प्रवचन ः सायंकाळी ५. ०० वाजता, कीर्तन ः सायंकाळी ः ६. ०० वाजता, स्थळ ः श्री दत्त मंदिर, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, जी ब्लॉक.
--------------

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ ः सकाळी ९.३० वाजता
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ ः सकाळी ११. ०० वाजता
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क ः ८४४६७३२३३३, वेळ ः दुपारी ३. ०० वाजता
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड, मंचर, ता. आंबेगाव, संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ ः सायंकाळी ४. ०० वाजता
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र, वेताळबुवा चौक, चऱ्होली बुद्रूक आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ ः सायंकाळी ७. ०० वाजता
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ ः सायंकाळी ७. ३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT