पिंपरी-चिंचवड

गार्गी, ईशान, खुश अंतिम फेरीत

CD

पुणे, ता.११ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बॅडमिंटन स्पर्धेत गार्गी कामठेकर, ईशान रॉय, खुश दीक्षित, स्वरा मोरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आपापल्या गटांतून अंतिम फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलामध्ये ही स्पर्धा सुरू आहे.

निकाल
उपांत्य फेरी : १० ते १२ वर्षे मुली - दुर्वी कुंबेफाळकर (इरिन नगरवाला डे स्कूल) वि.वि. अनिशा पिंगे (दिल्ली पब्लिक) ११-३, ११-४. गार्गी कामठेकर (आर्मी पब्लिक) वि.वि. सनया निर्मल (पवार पब्लिक स्कूल) १०-११, ११-५, ११-९. मुले : ईशान रॉय (मिलेनियम) वि.वि. आरुष सप्रे (अभिनव विद्यालय) ११-९, ७-११, ११-६. खुश दीक्षित (संस्कृती स्कूल) वि.वि. दियान पारेख (कॅलम हायस्कूल) ११-८, ११-४.

१२ ते १४ वर्षांखालील मुली : स्वरा मोरे (प्रियदर्शनी स्कूल) वि.वि. अपूर्वा घोळवे (प्रियदर्शनी स्कूल) १०-११, ११-६, ११-९. सानिका बागळे (आर्यन वर्ल्ड) वि.वि. आद्या शिंदे (सिटी इंटरनॅशनल) १०-११, ११-८, ११-९. मुले : शारव जाधव (विद्यांचल) वि.वि. सम्वित देशमुख (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर) ११-८, ९-११, ११-४. सौरिष काणे (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर) वि.वि. वेदांत तांदळे (एमआयटी) ११-३, ६-११, ११-६.

१४ ते १६ वर्षांखालील मुले : ईशान लागू (मिलेनियम) वि.वि. सलील मानेरी (विद्या प्रतिष्ठान) ११-७, ११-८. नील शोरण (आर्मी पब्लिक) वि.वि. अवनीश बांगर (अभिनव विद्यालय) ११-५, ११-८. मुली : सफा शेख (माउंट कार्मेल कॉन्व्हेंट) वि.वि. भक्ती पाटील (सी.एम. इंटरनॅशनल) ११-१०, ९-११, ११-५. संस्कृती जोशी (अभिनव विद्यालय) वि.वि. लारण्या नलावडे (प्रियदर्शनी) १०-११, ११-९, ११-५.

१२ ते १४ वर्षांखालील मिश्र दुहेरी : एकलव्य चौधरी, वेदिका श्रीवास्तव (दिल्ली पब्लिक) वि.वि. ईशान राजे - श्रीया केळकर (मिलेनियम) ११-९, ९-११, ११-७. आर्यन भगत, मिहिका पाठक (अभिनव विद्यालय) वि.वि. रुद्र मोरे, स्पृहा गाडगीळ (अभिनव विद्यालय) ११-६, ११-६.
१४ ते १६ वर्षांखालील मिश्र दुहेरी : ईशान लागू, ईरा आपटे (मिलेनियम) वि.वि. नील जोशी, आरोही रानडे (बाल शिक्षण) ११-४, ११-५. अवनीश बांगर, हृदया साळवी (अभिनव विद्यालय) वि.वि. अवधूत ताम्हणकर, सयुरी गाडगीळ (सेवासदन) ११-६, ११-५.

१० ते १२ वर्षांखालील मुली ः दुहेरी : अनिशा पिंगे, अन्वी बारवकर (दिल्ली पब्लिक) वि.वि. आर्या वैशंपायन, शनया राजवाडे (बाल शिक्षण) ११-३, ११-४, आनंदी वागळे, ऋत्वा पांडे (अभिनव विद्यालय) वि. वि. अन्वी कुलकर्णी, कायरा पोरवाल (दिल्ली पब्लिक) ११-६, ११-६. मुले : आरुष सप्रे, राणा गोखले (अभिनव विद्यालय) वि. वि. ध्रुव गद्रे, श्रीयांश पाटील (अभिनव विद्यालय) ११-२, ११-६, अनय इंगळहळीकर, ईशान रॉय (मिलेनियम) वि. वि. श्लोक स्वामी, वैभव देसाई (सेवासदन) ११-३, ११-८.

१२ ते १४ वर्षांखालील मुली : दुहेरी : अनन्या देशपांडे, शुभदा जाधव (सेंट हेलेना) वि. वि. अनुष्का पालवणकर, केतकी भिडे (सिंबायोसिस) ११-२, ११-२. द्विती शहा, रावी म्हेत्रे (दिल्ली पब्लिक) वि.वि. ज्ञानदा प्रभुणे - स्पृहा गाडगीळ (अभिनव विद्यालय) ११-१, ११-४.

१४ ते १६ वर्षांखालील मुली : दुहेरी : हृदया साळवी, संस्कृती जोशी (अभिनव विद्यालय) वि. वि. अचला परांजपे, वैष्णवी पंडित (अभिनव विद्यालय) ११-६, ११-०. भक्ती पाटील, पर्णवी दिवेकर (सी.एम. इंटरनॅशनल) वि.वि. किमया मुळ्ये वि. वि. प्रज्वलिता जोशी (जयहिंद हायस्कूल) ११-९, ११-६. मुले : सलील मणेरी, यथार्थ होळकर (विद्या प्रतिष्ठान) वि.वि. अर्हम बाफना, अथर्व कंवर (एल्प्रो इंटरनॅशनल) ११-३, ११-४, आदित्य देशमुख - आदित्य पोतनीस (डीएसके) वि.वि. आरव नगरकर, नील जोशी
(बालशिक्षण) ११-६, ११-६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT