पिंपरी-चिंचवड

संत गोरा कुंभार चषक क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १३ ः पिंपरी-चिंचवडमधील कोकणस्थ कुंभार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत गोरा कुंभार चषक क्रिकेट स्पर्धा नुकतीच मोशीतील एसएनबीपी मैदानावर पार पडली. अध्यक्ष सत्यवान साळवी, महिला अध्यक्षा रेश्मा साळवी, युवा आघाडी अध्यक्ष सुहास साळवी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, युवा आघाडी सदस्य व महिला सदस्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. यावेळी महेश पडवेकर, सुधीर जामसूदकर, दिनेश वहालकर, यशवंत पालकर, उमेश खैर, हेमंत खटावकर, विशाल साळवी, मंगेश कोलथरकर, सागर बोराटे, नीलेश भालेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, संगमेश्वर, ठाणे, पुणे या विविध भागांतील १० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे विजेतेपद श्री साई कन्स्ट्रक्शन या संघाने विजेतेपद पटकावले. किरण पवार, संतोष कुंभार, अजय साळवी, मंगेश साळवी, अविनाश बागावडे, ओमकार साळवी, अमित साळवी, साहिल साळवी, संजय निवलकर, संदीप शिरकर, मनोज साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT