पिंपरी-चिंचवड

भिडेवाडा काव्य महोत्सव रविवारी होणार

CD

पिंपरी, ता. ३ ः पुण्यातील भिडेवाड्यावर आधारित कवितांचा समावेश असणाऱ्या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यमहोत्सवाचे पिंपरी येथे रविवारी (ता.७) आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांतून तसेच विदेशातूनही सुमारे दोनशेहून अधिक कवींनी सहभाग नोंदवला आहे. स्त्रीशिक्षणाचे उगमस्थान असलेल्या भिडेवाडा वास्तूबद्दल आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदींनी दिलेल्या योगदानाबद्दल आताच्या कवींनी अभिव्यक्त व्हावे, या उद्देशातून पिंपरी- चिंचवड शहरात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे, अशी माहिती आयोजक विजय वडवेराव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT