पिंपरी-चिंचवड

भाविकांना मिळणार पथकर सवलत पास

CD

पिंपरी, ता. ४ : पिंपरी-चिंचवड येथून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना पथकर सवलत पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे पास चिंचवडगावातील पीएमपी बसथांब्याजवळील व्यापारी संकुल येथे असलेल्या वाहतूक मुख्यालयात तसेच पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या सर्व वाहतूक विभागातून देण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.
आषाढी वारीमधील सर्व मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्या तसेच वारकरी, भाविकांच्या वाहनांना ३ ते २१ जुलै या कालावधीत पंढरपूरला जाताना व येताना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पथकरात सवलत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT