पिंपरी-चिंचवड

श्वानांच्या त्रासापासून सुटका करा

CD

चिंचवड स्टेशन नजीकच्या सुदर्शननगर अंतर्गत रस्त्यावरील गावडे मॅन्शन, सुखवानी सफायरसह आठ ते दहा सोसायटीमधील अरुंद रस्त्यावर दररोज सकाळी सोसायटीमधील श्वानप्रेमी मालक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फिरवत असतात. त्यावेळी कुत्र्यांची विष्ठा, मूत्र यांनी रस्त्यावर दुर्गंधी पसरून पर्यावरण व मानवी आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो. काही उत्साही नागरिक भटक्या कुत्र्यांना बिस्किटे आदी खाद्य पुरवतात. त्यामुळे, त्यांचा उपद्रव वाढला असून चाव्यापासून वाचण्यासाठी छोटे अपघात होत आहेत. पालिका प्रशासनाने या उपद्रवापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी दर तीन दिवसांनी श्वान पकडण्याचे पथक पाठवून श्वानांच्या स्थलांतराची/नसबंदीची व्यवस्था करावी. तसेच श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय इतर नागरिकांच्या अडचणी दूर होणार नाहीत असं वाटते.
- अशोक नागणे, चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

SCROLL FOR NEXT