पिंपरी-चिंचवड

नागरीकांची बातमीदारी

CD

पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी
पिंपरी गाव महात्मा फुले कॉलेज ते सिद्धी कॉम्प्युटर जवळील स्टेडिअम जवळील छोट्या गेटच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्याठिकाणी ज्येष्ठ नागरिक, आठवडे बाजारात ये-जा करत असतात. पायऱ्या तुटल्यामुळे येथे अपघात देखील झाले आहेत. लवकरात लवकर पायऱ्या दुरुस्त कराव्यात.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव.

सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी
चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगरच्या रस्त्यावरील ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. वस्तीमधील परिसरातील नागरिकांना आजारी पडत आहे. येथील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
- पंढरीनाथ म्हस्के, रुपीनगर

पादचाऱ्यांना फांदीचा अडथळा
चिंचवड गावातून थेरगावकडे येताना धनेश्वर पूल संपल्यावर उजवीकडे वेली व फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा अडथळा होत आहे. महापालिकेने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- रमेश पाटील, चिंचवडगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT