पिंपरी-चिंचवड

माजी विद्यार्थ्यांतर्फे शालेय साहित्याचे वाटप

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ८ ः येथील अँड. पु. वा. परांजपे विद्यालयातील माजी विद्यार्थी २००० -०१ मधील बॅचच्या विद्यार्थ्यांच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शनिवार (ता. ६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसाद सावंत, अभिजित चौधरी, तुषार उबाळे, गौरव काळकर, सुजित निंबळे, गणेश पडवळ, हर्षदा पडवळ, प्रशांत ठोके, आशुतोष हेंद्रे, गोकूळ किरवे, गिरीश चौरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. पांडुरंग पोटे यांनी प्रास्ताविक केले.
PNE24U31103

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT