पिंपरी-चिंचवड

आजचे वृक्षारोपण, उद्याच्या पिढीसाठी प्राणवायू

CD

पिंपरी, ता. १० ः ‘‘आजचे वृक्षारोपण, संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीच्या प्राणवायूची सोय आहे, असे मत कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी व्यक्त केले.
राज्य कामगार कल्याण मंडळ व कामगार कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण वन परिक्षेत्रातील वराळे गावच्या जमिनीवर वड, पिंपळ, आंबा, कुरंज, जांभूळ यासारख्या ४०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील, प्रमोद जोशी, महादेव जाधव, संदीप गावडे, योगेश कळंबे, डॉ. मोहन गायकवाड, अनिल कारळे, अरुण वाडकर, सुनील बोराडे, अविनाश राऊत, प्रतिभा येरम, शुभांगी नावडीकर, सुरेश पवार, अश्विनी दहितुले, अमोल पवार, सागर चव्हाण, अचल गवळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रभाकर मेसकर, मिलन गायकवाड, तानाजी भोसले, राजेंद्र फडतरे, अनुषा पै, सायली सुर्वे, संध्या स्वामी, शिवराज शिंदे, काळूराम लांडगे, बशीर मुलाणी, शंकर नाणेकर, गोरखनाथ वाघमारे, संदीप पानसरे, मुरलीधर दळवी, सुनील खैरनार, शिवराज शिंदे आदी उपस्थित होते. चाकणचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, योगिता वीर, अचल गवळी यांचे यावेळी सहकार्य लाभले. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले; तर अविनाश राऊत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT