पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील वीजपुरवठा सहा तास खंडित

CD

पिंपरी, ता. ११ ः पिंपरीमधील वीजपुरवठा गुरुवारी तब्बल सहा तास विस्कळित झाल्याने नागरिक हैराण झाले. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता सकाळी ११ वाजता वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे घरून काम करणारे कर्मचारी, गृहिणी यांची मोठी गैरसोय झाली. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. अशातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आल्याचे महावितरणच्या भोसरी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सकाळी ११ वाजता खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सायंकाळी चारला सुरु करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

SCROLL FOR NEXT