पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- शारदीय नवरात्रोत्सव : मोरजाई देवी संस्थेच्यावतीने आयोजन : देवीची महापूजा अभिषेक : सकाळी ५. ३० वा., सकाळची आरती : सकाळी ७.३० वा., महिला श्रीसूक्त पठण : दुपारी २.३० वा., भजन, भावगीते व भक्तिगीते : दुपारी ४.०० वा., महाआरती : रात्री ८.०० वा., स्थळ - मोरजाई देवी मंदिर, यमुना वाघेरे पार्क, मोरवाडी.

अल्कोहोलिक्स ॲनानिमस (दारू सोडवा मोफत)
- हॉस्पिटल मीटिंग, नवजीवन समूह : मेल सायक्रियटी वॉर्ड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संत तुकारामनगर, पिंपरी, संपर्क : ९८८१९६८५७१, वेळ - सायं. ६.०० वा.
- मनोधैर्य समूह : बबनराव भोंडवे विद्यालय, गणपती मंदिराशेजारी, रावेत गावठाण, संपर्क : ९९२३९६९४३५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रस्ता, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ९९२२१४६६३३, वेळ - सायं. ७.०० वा.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Mumbai T20 League: मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव; पुरुष अन् महिला विभागात २,४११ खेळाडूंचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

SCROLL FOR NEXT