पिंपरी-चिंचवड

भोसरीत कंपनीला आग

CD

पिंपरी, ता. ११ : भोसरीमधील सुवर्णा फायबर या कंपनीला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कंपनीचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
सुवर्णा फायबर या कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रासह चिखली, प्राधिकरण, तळवडे, मोशी, भोसरी उपकेंद्रातील एकूण नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, कंपनीतून दोन एलपीजी सिलिंडर व ज्वलनशील रसायनांचे ड्रम सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT