पिंपरी-चिंचवड

चांदखेड पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

CD

सोमाटणे, ता. ६ ः चांदखेड पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी मागणी चांदखेड ग्रामस्थांनी केली आहे. पवनमावळ पूर्व भागातील चांदखेड बेबडओहोळ सोमाटणे या रस्त्यावरील रहदारीमुळे या रस्त्याचे रुंदीकरण, खडी डांबरीकरण करण्यात आले. हे काम करताना चांदखेड येथील पुलाचे काम आधी करणे गरजेचे होते. परंतु, संबंधित विभागाने अपघातग्रस्त असलेल्या चांदखेड पुलाचे काम अपूर्ण ठेवले. चंदनवाडी घाटाच्या उतारावरून वेगात आलेल्या वाहनचालकाला चांदखेड येथील अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने येथे अपघात होतात. गेल्या पाच वर्षात झालेल्या अपघातात आतापर्यंत चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. आणि अजूनही अपघात होत आहेत. येथील अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुलाचे काम हाती घ्यावे अशी मागणी चांदखेड ग्रामस्थांसह माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय माळी यांनी केली आहे.

Smt6Sf1.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT