पिंपरी-चिंचवड

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

CD

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. कुत्र्याने चावा घेण्याचे प्रकार वाढत असून ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पवनानगर, चिंचवड येथील एसकेएफ कॉलनीच्या रस्त्यावर बसलेली कुत्री वाहन चालकांवर धावून येतात. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. गल्लोगल्ली अशीच स्थिती आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी निवारा केंद्र तयार करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी.
- राजाराम पवार , चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT