पिंपरी कॉलेज कट्टा जोड
--
उलगडला कुसुमाग्रज यांचा जीवनपट
सरस्वती बिरादार (डॉ. डी. वाय. पाटील महिला महाविद्यालय)
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी विभागप्रमुख डॉ. शामराव गायकवाड यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. सुरेश धरणे, प्रा. विनीता भुजंग आदी उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जीवनपट उलगडल. आपल्या जीवनात वाचनाचे महत्त्व, वाचनाने माणूस कसा समृद्ध होतो, याबाबत मार्गदर्शन केले. ईश्वरी तलवार हिने सूत्रसंचालन केले. मुस्कान गालफाडे हिने आभार मानले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.