पिंपरी-चिंचवड

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

CD

पिंपरी, ता. ४ ः फुगेवाडीतील श्री स्वामी समर्थनगर येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती स्थापना रौप्य महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

३ ते ९ एप्रिल दरम्यान सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांचा गुरुलीलामृत ग्रंथ पारायण, नामजप होणार आहे. बुधवारी (ता. १०) श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ महाराज, मूर्ती स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. सकाळी श्री गुरू पूजन, संत प्रतिमा पूजन, रुद्राभिषेक, श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा, पोशाख व आरती होईल. दुपारी नैवेद्य, आरती व नामजप तसेच सायंकाळी भजन, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटीकरण अनुपम सोहळा, फुले वाहणे आदी धार्मिक कार्यक्रम होतील. गुरुवारी (ता. ११) श्रीमती लक्ष्मीबाई गुलाबराव वाखारे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सायंकाळी भजन व हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रवचन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT