पिंपरी-चिंचवड

नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

CD

सोमाटणे, ता. ११ ः तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आढले प्राथमिक आरोग्य केंद्राने केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून, मावळच्या ग्रामीण भागात पाणी व वनसंपदा भरपूर असूनही तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे दिवसभर शेतीचे कामे करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम अधिक होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

हे उपाय करावेत
- शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी व संध्याकाळी करावे.
- दुपारच्यावेळी तापमान जास्त असल्याने थंड ठिकाणी विश्रांती घ्यावी.
- शरीराच्या गरजेनुसार भरपूर थंड पाणी प्यावे.
- उष्णता निर्माण करणारे अन्नपदार्थ न खाता ताक, दही यासारखे थंड पदार्थ खावे
- दुपारचा प्रवास टाळावा
- शरीराला काही त्रास जाणवू लागल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT